loksabha election date 2024भाजपला 400 पार करण्यासाठी करावे लागणार मोठे कष्ट

loksabha election date 2024लोकसभा निवडणूक 2019 भाजपने स्वबळावर 303 जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीए आघाडीने 352 जागा जिंकल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपकी बार चारसो पारचा नारा दिलाय. भाजपने स्वबळावर 370 जागा जिंकण्यासाठी योजना आखली 2019 चा बेस धरला तरी भाजपला 370 क्रॉस करण्यासाठी 67 अधिक च्या जागांची गरज आहे तर एनडीएला 400 पार करण्यासाठी 2019 च्या जागा कायम राखून 48 जागांची गरज असणार आहे, मात्र यंदाचे लक्ष जरी फार असलं तरी भाजपला आपल्या आहेत त्याच जागा राखण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

पहिल्याच टप्प्यात देशातील 102 जागांवर निवडणूक पार पडली मात्र या निवडणुकीत कोणतीही वेळ नसल्याचं दिसून येते.2014 ला सरकार विरोधी हवा होती तर 2019 ला पुलवामा आल्यानंतर राष्ट्रवादी महत्त्वाचा मुद्दा होता मात्र यावेळी असा कोणताही मुद्दा किंवा कोणाचीही हवा दिसत नाही. अशा स्थितीत निवडणूक हे राष्ट्रीय मुद्द्यांवर न जाता राज्य आणि स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते याच कारणामुळे भाजपला आहेत त्या जागा राखण्यासाठी जड जाईल असं बोललं जातंय. अशावेळी कोणकोणत्या राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे आणि यासाठी कोणकोणती कारण आहेत ते पाहूयात.

महाराष्ट्र,कर्नाटक,बिहार,पश्चिम बंगाल,हरियाणा आणि राजस्थान ही अशी सहा राज्य आहेत जिथं भाजपला कडव्या विरोधाचा सामना करावा लागतोय असं सध्याचे चित्र आहे. या सहा राज्यात मिळून लोकसभेच्या एकूण 193 जागा आहेत. 2019 ला भाजप आणि मित्र पक्षांनी यापैकी 160 जागा जिंकल्या होत्या या राज्यांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट जवळपास 83% होता. त्यामुळे यावेळी देखील या राज्यांमध्ये भाजपला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती, मात्र गेल्या पाच वर्षात या राज्यांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीचा भाजपला फटका बसेल असे देखील बोलले जाते. तो कसा तर आपण एकेक राज्यानुसार तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करूयात.

loksabha election date 2024कर्नाटक

सुरुवातीला कर्नाटक बद्दल जाणून घेऊयात. कर्नाटक हे भाजपला पूरक असलेलं दक्षिणेतील एकमेव राज्य. दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसतीये मात्र अजून तरी त्यांना यामध्ये यश आलेला नाहीये. कर्नाटक मध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. 2019 ला भाजपने यापैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यावेळी देखील भाजपला आपली कामगिरी रिपीट करण्याची आशा आहे.

मात्र वर्षभरापूर्वी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालाय. 224 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने 43 टक्के म्हणजे 135 जागा जिंकत बहुमत मिळवलय तर भाजपला 36 टक्के जागा आल्यात हाच मोमेंटम कायम ठेवत काँग्रेस यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील चांगली कामगिरी करेल असं बोललं जातंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डिके शिवकुमार यांनी देखील दावा केलाय ते, काँग्रेस लोकसभेच्या 20 जागा जिंकेल मात्र ओपिनियन पोल त्यांच्या दाव्यांच्या विरोधात दिसतात.

loksabha election 2024 date

16 एप्रिलला एबीपी सी वोटर ओपिनियन पोलनुसार भाजप जेडीएस युतीला कर्नाटकात 23 जागा मिळू शकतात असं सध्याचे चित्र आहे तर काँग्रेसला 05 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रति असलेली नाराजी अनेक ठिकाणी उमेदवारांना झालेला विरोध आणि यापुढे जाऊन भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष अर्ज भरण्यापर्यंत गेलेली स्थिती या सगळ्या घटना पाहता कर्नाटक मध्ये भाजपला आपला 2019 चा परफॉर्मन्स रिपीट करणं अवघड जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने कर्नाटकात जेडीएस सोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय मुक्तलिका समुदायाचा जीडीएसला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.

वकलगा आणि लिंगायत हे दोन समाज कर्नाटकाच्या राजकारणात प्रभाव राखण्यात लिंगायत समाजाची मत प्रामुख्याने भाजपच्या बाजूला असतात. जेडीएसच्या माध्यमातून वक्तलिका समाज आपल्या सोबत जोडण्याचा भाजपना प्रयत्न केलाय एवढं करून सुद्धा भाजप 2019 चा परफॉर्मन्स रिपीट करणार का याबाबत अजूनही शंका व्यक्त केली जाते. कर्नाटक मध्ये यावेळी 26 एप्रिल आणि 07 मे अशा दोन टप्प्यात मतदान आहे तोपर्यंत प्रचाराची हवा कोणाच्या बाजूने वाहणार यावर कर्नाटकातील बरीच गणितं अवलंबून असणार आहेत.

loksabha election date 2024पश्चिम बंगाल

 यानंतर येऊयात बंगालकडे, बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. इथली लढत प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे. इंडिया आघाडी नloksabha election date 2024 करता स्वबळावर  लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे काँग्रेस आणि लेफ्ट वेगळी लढतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. 22 जागा टीएमसी कडे गेल्या होत्या तर 02 जागांवर काँग्रेस जिंकली होती. यावेळी देखील भाजपने टीएमसी समोर कडवं आव्हान निर्माण केले आहे.

loksabha election 2024 date

बंगालमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेले आहे. अशातच संदेश खाली प्रकरण आणि सीएए कायदा लागू केल्यामुळे बंगालची हवा भाजपच्या दिशेने वाहत असल्याचा देखील चर्चा आहेत. मात्र या सगळ्यांना ममता बॅनर्जी टक्कर देतायेत ते ध्रुवीकरणाच्या राजकारणातून आणि कल्याणकारी योजनांमधून. याशिवाय त्यांनी यंदाच्या जाहीरनाम्यात 10 मोफत सिलेंडर, मनरेगाच्या मजुरी 400 रुपयांपर्यंत वाढ, एससी एसटी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, अशी आश्वासन दिलेली आहेत.

बंगालमध्ये सीएए आणि एनआरसी लागू करू देणार नाही किंवा एनआरसीला विरोध करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे या आश्वासनातून ममता बॅनर्जी यांनी आपल्या कोर वोटरला मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. भाजपने कायद्याची अंमलबजावणी पूर्ण करून आपलं आश्वासन पूर्ण केलंय, त्यामुळे बांगलादेश मधून आलेल्या शरणार्थी लोकांना याचा फायदा होणार आहे. या शरणार्थी मतदारांची संख्या बंगालमधील काही मतदारसंघांचा निकाल बदलू शकते. याशिवाय बंगालमध्ये 07 टप्प्यात मतदान पार पडतंय.

प्रत्येक टप्प्यात साधारणतः फक्त पाच ते सात एवढ्याच मतदारसंघात निवडणुका आहेत. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही प्रचारासाठी प्रचंड वेळ आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 तारखेला पार पडली, विविध ओपिनियन पोलनुसार बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर असल्याचं दाखवलं जातय. दोन्ही पक्ष 20 ते 22 जागा जिंकू शकतील अशी सध्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप इथे आपला 2019 चा परफॉर्मन्स रिपीट करताना दिसतोय मात्र बंगालमधील जागांमध्ये वाढ झाली नाही तर 400 पारचे लक्ष अधिकच दूर जाईल.

loksabha election date 2024बिहार

loksabha election 2024 date

बंगाल शेजारील बिहारमध्ये देखील हवा बदलण्याची चर्चा आहे. loksabha election date 2024बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 2019 ला भाजप,जेडीयू आणि लोक-जनशक्ती पार्टीने मिळून इथे 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर पाच वर्षात परिस्थिती बरीच बदलली. भाजपचा घटक दल असलेला लोक-जनशक्ती पक्षात फूट पडली तर नितीश कुमार यांनी गेल्या पाच वर्षात तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार भाजप सोबत विधानसभा लढले होते त्यानंतर दोन वर्षात त्यांनी राष्ट्रीय जनता दल अर्थात राजद आणि काँग्रेस सोबत युती करून सरकार स्थापन केलं. तिथून वर्षभरात ते परत भाजप सोबत आले, त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. नितेश कुमार भाजप सोबत असल्यामुळे त्यांच्या भोवती देखील संशयाचं वातावरण तयार झाले.

यावेळी भाजपनं जेडीयू, लोक-जनशक्ती पार्टी, हिंदुस्थानी अवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या विविध समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पक्षासोबत युती केलेली आहे. त्यामुळे त्यांची आघाडी कागदावर तरी मजबूत दिसते तर दुसऱ्या बाजूला राज्यात काँग्रेस आणि लेफ्ट हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. राजदचे तेजस्वी यादव यावेळी जोरदार प्रचार करताना दिसतात. राजदचा मतदार हा प्रामुख्याने एमवाय अर्थात मुस्लिम आणि यादव समाज आहे.

पण फक्त या दोन समाजाच्या मतांवर निवडून येण्यासाठी असलेल्या मर्यादा लक्षात घेता तेजस्वी यादव इतर समाजाला जोडण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी मायबाप असा नारा दिलेला आहे. मायबाप म्हणजे मुस्लिम.यादव.बहुजन आगळा म्हणजे पुढारलेला वर्ग आधी. अबादी म्हणजे महिला आणि पिछडा वर्ग म्हणजे गरीब वर्ग अशा सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव यांनी केला. त्यामुळे बिहार मधील लढत चुरशीची होईल असं बोललं जात आहे. विविध ओपिनियन पोलमध्ये 30 ते 32 जागा मिळतील असं दाखवण्यात आले तर इंडिया आघाडीला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला येथून आठ ते दहा जागांच नुकसान होईल असं बोललं जातय. याचा थेट फटका भाजपला 400 पारच्या लक्षाला बसणार आहे.

loksabha election date 2024हरियाणा
loksabha election 2024 date

आता येऊयात उत्तरेकडे, उत्तर भारतातील हरियाणामध्येloksabha election date 2024 देखील भाजपाची परिस्थिती अवघड असल्याचे बोललं जातंय. हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. भाजपला 2019 सर्वच्या सर्व 10 जागा जिंकल्या होत्या, मात्र यावेळी भाजपला हरियाणा प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतोय आणि लोकसभेच्या निवडणुकीत आधी हरियाणातील मुख्यमंत्री बदलण्यात आलाय. मनोहरलाल कट्टर यांना हटवून नया सैन्य यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हरियाणा जाट समाजाचं प्राबल्य मात्र भाजपनं 2014 पासून सत्तेत असून देखील एकदा ही जाट मुख्यमंत्री दिलेला नाहीये. त्यामुळे भाजपचा जोर जाट इतर मतदारांवर आहे.

जाट समाजातील हाच असंतोष ओळखून काँग्रेसचे जाट नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग चड्डा हे जाट मत एकत्र करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेजेपी अर्थात जननायक जनता पार्टी या जाट नेतृत्व असलेल्या पक्षासोबत युती केली होती. मात्र दोन्ही पक्षाला या युतीचे नुकसान अधिक होताना दिसून आले त्यामुळे त्यांनी युती तोडण्याचा निर्णय देखील याच कारणामुळे घेतलाय. जेजेपी सोबतच्या युतीमुळं जेजेपीची जाट मत भाजपकडे शिफ्ट होत नव्हती किंवा भाजपची नोंद जाट मत जेजेपीला मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतलाय.

जाट समाजाला आपल्याकडे वळून घेण्यासाठी भाजपने जाट समाजाचे सर्वात मोठे नेते चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न दिल्याचे देखील बोललं गेलं मात्र अजूनही जाट समाज भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. हरियाणात भाजपने 10 पैकी पाच जागांवर बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली याचा देखील फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अनेक भाजप नेत्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. याचा परिणाम म्हणून भाजपला हरियाणात दोन ते तीन जागा गमवावे लागू शकतात. यामुळे भाजपच्या 400 पारच्या लक्षा साठी देखील अडचण निर्माण होऊ शकते.

loksabha election date 2024राजस्थान
loksabha election 2024 date

हरियाणा शेजारील राजस्थान मध्ये देखील भाजप समोर मोठ्या अडचणी आहेत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळीloksabha election date 2024 भाजपने 24 ते 25 अशा जवळपास सर्वच जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला येथे प्रचंड मोठ्या अँटी इन्कमबेंसीला सामोरे जायचंय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्याने मोमेंटम त्यांच्या बाजूला होतं, मात्र उमेदवारी देताना झालेला गोंधळ त्यानंतर भाजप नेत्यांची बंडखोरी आणि काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मैदानात उतरण्याचा घेतलेला निर्णय यामुळे भाजप समोर अडचणी निर्माण झाल्यात.

राजस्थानमध्ये देखील चाट समाजाची संख्या मोठी आहे या समाजातील नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे समाजात भाजप विरोधात आक्रोश आहे. याचा फटका भाजपला सुरू,झुंझुनू,सिकरा आणि नागोर या जागांवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाडमेरच्या जागेवर भाजप आणि काँग्रेसनं जाट उमेदवार दिलाय तर राजपूत असलेले रवींद्र भाटी अपक्ष उभे राहिलेत त्यामुळे इथेही भाजपला फटका बसेल असं बोललं जातंय, त्यामुळे भाजपला राजस्थानमध्ये किमान पाच जागांवर फटका बसण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यातील 12 जागांवर मतदान पार पडलाय. मतदानाचा टक्का कमी राहिलाय त्यामुळे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार ते पाहणं देखील महत्त्वाचा असणारे पण राजस्थानमध्ये कमी झालेली प्रत्येक जागा भाजपला 400 पारच्या लक्षापासून दूर घेऊन जाणारी ठरू शकते.

loksabha election date 2024महाराष्ट्र

आता येऊयात आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्रात काय होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. महाराष्ट्राचे निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणारे असतील असे बोलले जाते, यासाठी कारण सांगितलं जातंय ते म्हणजे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी. आधी महाविकास आघाडीचा प्रयोग त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड पुढे जाऊन राष्ट्रवादीत पडलेली फुट हे सगळे मुद्दे आता देखील लोकसभेच्या प्रचारात चर्चेत आहेत पण मतदार कोणत्या मुद्द्यांवर मतदान करतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. भाजपने अनेक जागांवर विद्यमान चेहऱ्यांना संधी दिली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कमबेंसी फॅक्टर चालू शकतो.

loksabha election 2024 date

राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांना गद्दारीचा शिक्का आहे, त्यामुळे प्रचारादरम्यान लोकल मुद्दे मोठे होताना दिसतायेत. याचा फटका महायुतीला बसेल असे देखील बोलले जाते. 2019 ला युतीने 41 जागा जिंकल्या होत्या, चारशे पार लक्ष गाठण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात 45 + लक्ष ठेवलंय मात्र महायुतीला राज्यात 30 तर महाविकास आघाडीला 18 जागा मिळतील असं विविध ओपिनियन पोलचे अंदाज सांगतात. त्यामुळे महाराष्ट्रातून एनडीए किमान 10 ते 12 जागांचं नुकसान होईल असं बोललं जातंय. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील पाच जागांवर मतदान पार पडलेloksabha election date 2024 या पाचही जागांवर मतदान कमी झालेल आहे. त्यामुळे हे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

पण ओपिनियन पोल दाखवतात तसं एनडीए ला महाराष्ट्रातून काही जागांचं नुकसान झालं तर त्याचा थेट फटका 400 पारच्या लक्षाला बसणार आहे. एकंदरीतच पाहिलं तर महाराष्ट्र,कर्नाटक,राजस्थान,हरियाणा,बिहार आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्येloksabha election date 2024 एनडीएला आहेत तेवढ्या जागा मिळतात किंवा जागा कमी होतात पण मग या कमी झालेल्या जागा भरून कुठून निघणार आहेत तर उत्तर प्रदेश मध्ये भाजपला 16 जागा वाढवण्याची संधी आहे.

ओडिसामध्ये भाजपला 13 जागा अधिक जिंकण्याची संधी आहे, मात्र इथे देखील विरोधक मजबूत आहेत याशिवाय भाजपला आंध्र,केरळ,तेलंगणा आणि तमिळनाडू मध्ये काही जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. मात्र तरी देखील भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400 जागा मिळतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

Leave a comment