३५ वर्षांपासून समाजाच्या मागासलेल्या घटकांची सेवा; पद्मश्रीने सन्मानित.

भारताची एकूण लोकसंख्या ही १.२५ अब्ज आहे ज्यापैकी १० टक्के लोक हे भटक्या आणि विमुक्त समाजाचे आहेत. महाराष्ट्रातील भटक्या आणि विमुक्त समाजातील लोकांचे पुनर्वसन आणि शिक्षणासाठी जे अविरत मेहनत घेत आहेत असे हे गिरीश प्रभुणे. या...

Read More