अनाथांच्या माईला पद्मश्री पुरस्कार जाहीर.

हजारो अनाथ मुलांच्या आई सिंधुताई सपकाळ यांना भारताच्या ‘पद्मश्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधुताई मूळच्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील. घरी अतिशय गरीब परिस्थिती. वडील अभिमान...

Read More